प्रथम पारितोषिक | तो – सौ. अंजली आशुतोष मराठे
तो कुणी रेखिले आभाळावर रंगबिरंगी चित्र मनोहर कुणी ओतले मुग्ध कळ्यांवर फुल-वेलींवर सुगंध अत्तर खोल तळाशी निळ्या सागरी कुणी
Read moreतो कुणी रेखिले आभाळावर रंगबिरंगी चित्र मनोहर कुणी ओतले मुग्ध कळ्यांवर फुल-वेलींवर सुगंध अत्तर खोल तळाशी निळ्या सागरी कुणी
Read moreघर घर मातीच्या भिंतींचे, घर कौलारू छताचे, वर डौलदार माडी, घर दगडी जोताचे. स्वैंपाकघर, माझघर, देवघर देवाजीला, ओटी पै-पाहुण्यांची, झुला झुले पडवीला. घरा मागे एक गोठा, झाडे माडे परसात, गोड पाण्याची विहिर, चाले रहाट मजेत. माझ्या घराच्या या भिंती, अशा रुंदावत जाती, आजुबाजुच्या घराना, देती किती नाती गोती. काळ कसा किती गेला, बालपण ही सरले, माझे धकलेले घर, माती मोलाचे उरले. झाली जमीन सोन्याची, भाव गगनाला गेला, मन कावरे बावरे, सौदा घराचा मी केला. घर पाडले मोडले, मागे राहिले ना काही, बंद पापणीला माझ्या, आसवांचा भार होइ.
Read more‘मागणं’ “एकच मागणं देवा आता तुझ्यापाशी देऊ नकोबुद्धी मला सतत मागायची अशी ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतो आम्ही मारे
Read moreपहाट पहाटवेळी आकाशाच्या पटलावरती पूर्व दिशेला उषा जागली उधळत मोती रवीकिरणांना लेउन सजली सारी सृष्टी क्षितिजावरती दवबिंदूंची पानोपानी मोहक वृष्टी …..१ उंच कड्यांवर फुलाफुलांवर रस
Read moreशिंतोडे.. साध्या शितोंड्याची विविध रुपे रंगविण्याचा प्रयत्न केला आहे शिंतोडे.. होते पहात बागेत मनोहर पुष्करणी अंगी पडता तुषार जाग्या झाल्या
Read moreमनातल्या कवितेचे पान रचनाबंध — १-ल्या ओळीत -दोन शब्द २-या ओळीत –
Read moreती एक भाषा चेहर्याविना नजरेतून थेट पोहचते ‘ती’ भाषा… शब्दाविना स्पर्शातून क्षणी रोमांची ‘ती’ भाषा… दृष्यमान नसता आठवातून काळापल्याडची ‘ती’
Read moreएक धागा सुताचा, मंत्र देई ऐक्याचा ! खरंच एवढासा धागा पण साऱ्या जगाशी त्याचं नातं. धाग्यांनी विणलेले कपडे परिधान
Read moreअंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला गतसाली हा असाच फुलता तुम्ही पाहुणे आला होता याच तरुतळी
Read moreअहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता पूर्वपीठिका खरंतर प्रस्तुत लेखाचा विषय हा माझा, अधिकार प्रांत तर नाहीच, अनुभव प्रांतही नाही.
Read more