‘हात तू देशील का?

कुणी काहीही म्हटलं तरी, साधारणतः प्रथम दर्शनी एखाद्याचं किंवा एखादीचं कायिक सौंदर्यच कुणाच्याही नजरेत भरतं. मन भाळून जातं. बहुतेक वेळा

Read more

कविता… विनोदवीर

सलाम, विनोदवीर हो सलाम सर्व वाहिन्यांवरील विनोदवीरांना सलाम सर्व स्त्री-पुरुष कलाकारांना सलाम पडद्यावरील…..पडद्यामागील सर्व हास्य कलाकारांना सलाम   आजच्या या

Read more

“साक्षात सरस्वती” – लता मंगेशकर- आदरांजली

साक्षात सरस्वती” – लता मंगेशकर *आदरांजली*   मांगल्याचा मूर्तीमंत स्वर, षडजाची तू तान तुझ्या स्वराने तिन्ही लोकी ये, अद्वैताचे भान

Read more

प्रथम पारितोषिक | तो – सौ. अंजली आशुतोष मराठे

तो कुणी रेखिले आभाळावर रंगबिरंगी चित्र मनोहर कुणी ओतले मुग्ध कळ्यांवर फुल-वेलींवर सुगंध अत्तर   खोल तळाशी निळ्या सागरी कुणी

Read more

व्दितीय पारितोषिक | घर-चारुलता काळे

घर घर मातीच्या भिंतींचे, घर कौलारू छताचे, वर डौलदार माडी, घर दगडी जोताचे.   स्वैंपाकघर, माझघर, देवघर देवाजीला, ओटी पै-पाहुण्यांची, झुला झुले पडवीला.   घरा मागे एक गोठा, झाडे माडे परसात, गोड पाण्याची विहिर, चाले रहाट मजेत.   माझ्या घराच्या या भिंती, अशा रुंदावत जाती, आजुबाजुच्या घराना, देती किती नाती गोती.   काळ कसा किती गेला, बालपण ही सरले, माझे धकलेले घर, माती मोलाचे उरले.   झाली जमीन सोन्याची, भाव गगनाला गेला, मन कावरे बावरे, सौदा घराचा मी केला. घर पाडले मोडले, मागे राहिले ना काही, बंद पापणीला माझ्या, आसवांचा भार होइ.

Read more

तृतीय पारितोषिक | ‘मागणं’-ज्योति देशपांडे

‘मागणं’       “एकच मागणं देवा आता तुझ्यापाशी   देऊ नकोबुद्धी मला सतत मागायची अशी   ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतो आम्ही मारे  

Read more
Main Menu