Swan Holidays पावसाळी सहल ॲलर्ट -१२ जुलै आणि १९ जुलै

पावसाळी सहल ॲलर्ट

थोड्याच जागा शिल्लक….!!!!
आजच आपली सीट नक्की करा…!!!

सहल दिनांक: १२ जुलै आणि १९ जुलै

सहलीचा मार्ग :
कल्याण पश्चिम लाल चौकी येथून प्रस्थान – मराडपाडा (भिवंडी) येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट – शहापूर येथील मानस मंदिर भेट – गारगोटी येथील मिनरल / क्रिस्टल म्युझियम ला भेट – भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान भेट – कल्याण येथे संध्याकाळ पर्यंत परत.

सहल शुल्क : रुपये १७००/- फक्त

आजच आपली जागा नक्की करा.

Swan Holidays
शॉप नंबर ०२, दत्तात्रय बिल्डिंग, लेले आळी, टिळक चौक, कल्याण (प) ४२१३०१
9082661767
9819632076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu