लेदर बद्दल समज – गैरसमज 

सरिता,  शाकुजच्या संस्थापक, गेली २५ वर्षे लेदर मार्केटमध्ये काम करत आहेत. लेदरच्या पर्स, बॅग्स, जॅकेट्स, बेल्ट्स यांसारख्या अनेक वस्तूंविषयी त्यांना सखोल ज्ञान आहे. लेदरच्या वस्तू कशा वापरायच्या, जपायच्या आणि टिकवायच्या याबाबत त्या मार्गदर्शन करतात.या सदराद्वारे त्या लेदरच्या पर्स, बॅग्स, जॅकेट्स, बेल्ट कशा वापरायच्या आणि कशा ठेवायच्या तसेच कोणी कोणत्या आकाराची व रंगाची पर्स वापरावी, कोणत्या प्रकारच्या कपड्यावर कशी पर्स योग्य ठरेल, आणि पुरुषांनी त्यांच्या अ‍ॅक्सेसरीज कशा वापराव्यात या आणि अशा बऱ्याच विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्या दार महिन्याला लेदर मार्केटपासून लेदर स्टाईल स्टेटमेंटपर्यंत प्रत्येक भागात एकेका विषयावर चर्चा करतील. 

जर तुम्हांला लेदर मार्केट किंवा अक्सेसरीज बद्दल काही प्रश्न पडत असतील तर ते तुम्ही खालील email वर मेल करून नक्की विचारू शकता. त्यांची उत्तरे तुम्हाला या सदरात मिळतील.
ई-मेल : [email protected]

सरिता शाकुज 
Instagram – @saritashakus
[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu