लेखकांना निवेदन

माझी लेखणी
‘Thinkmarathi.com ‘  या वेबसाईट च्या सर्व वाचकांमधील नातं अधिकाधिक दृढ व्हावं, या हेतूने आम्ही ‘माझी लेखणी’ ही नवी संकल्पना घेऊन आलो आहोत. ‘माझी लेखणी’अंतर्गत तुम्ही कथा, लेख असं कोणत्याही प्रकारचं दर्जेदार साहित्य पाठवू शकता. त्यास यथावकाश Thinkmarathi.com ‘मधून प्रसिद्धी दिली जाईल. Thinkmarathi.com या इ मासिकाकरिता तुमचे लेख, साहित्य पाठवताना पुढील बाबी लक्षात ठेवा.

साहित्याची प्रत लिखित स्वरूपात अथवा युनिकोड मध्ये टाइप करून पाठवा. लेखी साहित्याचा मजकूर समास सोडून, कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेला असायला हवा. सुवाच्य अक्षरातील लेखनाला प्राधान्य देण्यात येईल. हे लेखन साहित्य अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेलं नसावं. लेखन साहित्या सोबत तुमचं पूर्ण नाव, पिनकोड क्रमांकासोबत सविस्तर पत्ता आणि संपर्क क्रमांक आणि ई-मेल अवश्य नमूद करावा.

लेख पाठवण्यासाठी ईमेल :

thinkmarathi@gmail.com

किंवा हस्तलिखित असेल तर त्याचा क्लिअर फोटो काढून तुम्ही खालील नं. वर whatsapp करू शकता :

9769261182

pc: google

Main Menu