आगमन गजराजाचे
देवाचा देव अधिपती गणपती बाप्पाचां लाडका सण गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा या गोड बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई असो वा पुणे सर्व ठिकाणी लगबग सुरू आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर घर असो व गणेशोत्सव मंडळ सर्व ठिकाणी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा विराजमान होत आहे.
चला तर मग बघुया मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळात थाटामाटात विराजमान झालेल्या बाप्पाचे विलोभनीय रूप.
खेतवाडी 7 वी गल्लीचा बाप्पा

उमरखाडीचा राजा

काळाचौकीचा महागणपती

कुर्ल्याचा राजा

गिरणगावचा राजा 
धारावीचा सुखकर्ता

परळचा महाराजा

परळचा राजा नरेपार्क

फोर्टचा राजा

मुंबईचा महाराजा

विले पार्ल्याचा गणराज

खेतवाडीचा विघ्नहर्ता

- By Prasad Prabhakar Shinde


