पार्लेकरांना पार्ल्यात काय काय हवे आहे ?
लोकांनी विश्वास दाखवून निवडून दिलेल्या सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचे www.townparle.com तर्फे अभिनंदन! पण त्यांच्यावर याच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी मात्र आली आहे. तेंव्हा पार्ल्याला आणि आपल्या प्रभागाला सर्वात सुंदर उपनगर बनवणे
Read more
