करदात्यांची सनद

करदात्यांना कोणीही वाली नसतो हे अर्धसत्य नक्कीच नाही. कोणत्याही कर प्रणालीमध्ये सरकार आणि करदाते ह्यांच्यामधील नाते हे नेहमी तणावाखाली असते.

Read more

अर्थसंस्कार- २

आशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजून जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ….. हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला ? लग्न झाल्यापासून आपण

Read more
Main Menu