भगवती टूर्स – कोस्टल कर्नाटका ट्रिप August , September 2022

भगवती टूर्स ने कोस्टल कर्नाटका ट्रिप ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आयोजीत केली आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळाला , ट्रिप १०० % फुल झाली , पण पर्यटकांचा ओघ अजून कायम आहे म्हणून आम्ही हीच ट्रिप आम्ही ऑक्टोबर मध्ये पण घेऊन आलो आहे
,५ दिवस आणि ५ रात्री
पुणे ते पुणे प्रवास ३ टियर AC स्लीपर क्लास , ५ दिवसाचे सगळ्या स्थळ दर्शन चा प्रवास सुध्दा सुंदर बस ने,
आकर्षक सुंदर आणि मनमोहक दृश्य दिसणारे रूम्स , १ रूम मध्ये २ व्यक्ती , नाष्टा व जेवण ( शाकाहारी )
या मध्ये
हुबळी १ दिवस , मुरुडेश्वर ला २ दिवस , उडुपी ला १ दिवस असा मुक्काम असेल
ट्रिप ०९,ऑक्टोबर ,२०२२ ते १४ ऑक्टोबर , २०२२ या कालावधी मध्ये असणार आहे
एका ट्रिप मध्ये फक्त १८ मेंबर आणि एक टूर मॅनेजर असणार आहे
ट्रिप ची रक्कम १८,१८१ प्रती व्यक्ती इतकी आहे
बुकिंग च्या वेळी : रु ९,९९९/- भरावी लागेल
१५ सप्टेंबर ला : रु ४,१४१/- भरावी लागेल
३० सप्टेंबर ला : रु ४,०४१/- भरावी लागेल
रेल्वे ची तिकिटे १२० दिवस आधी पासून बुक करू शकतो आत्ता फक्त २३ सीट शिल्लक आहेत .
रेल्वे बुकिंग साठी आधार कार्ड आवश्यक आहे .
काही शंका किंवा अधिक माहिती साठी संपर्क करा
नुपूर देशपांडे
8999387415
भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu