व्यवसायविषयक
३१ ऑगस्ट २०२२ अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थी आपल्या लाडक्या श्री गणरायाचे आगमन होत आहे. श्री गणरायाच्या कृपेने प्रतिवर्षी प्रमाणे पर्यावरण पूरक १०० % शाडू मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहे.
तरी लवकरात लवकर आपली गणेश मूर्ती नोंदवावी,
धन्यवाद
संपर्क क्र :- आदित्य भिडे ९८५०५५९३९७
अमोल जोशी – ९७६५९४३५३९